आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोली:‘द अशोक’ हॉटेल विकण्यासाठी 7,409 कोटींची बोली

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारने दिल्लीचे आयकॉनिक “द अशोक’ हॉटेल विकण्यासाठी ७,४०९ कोटी रुपयांची बोली ठरवली आहे. ‘द अशोक’ हॉटेल आणि त्याच्या जवळचे ‘हॉटेल सम्राट’ भारतीय पर्यटन विकास महामंडळ (आयटीडीसी) त्या आठ मालमत्तेत सहभागी आहेत, ज्या राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइन (एनएमपी) अंतर्गत यादीत आहेत. सूत्रानुसार, गुंतवणूकदारांशी चर्चा झाली आहे. दिल्लीच्या मधोमध २५ एकरातील हॉटेल विकण्यासाठी कॅबिनेटच्या मंजुरीवर विचार सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...