आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीला सहा वर्षे पूर्ण:76 टक्के कुटुंबे किराणासारखे सामान रोखीने खरेदी करतात

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोटाबंदीला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. यादरम्यान डिजिटल व्यवहार तेजीने वाढले आहेत. तरीही सुमारे ७६% लाेक किराणा, रेस्टॉरंटचे बिल आणि फूड डिलिव्हरीचे पेमेंट रोख देऊन करतात. याशिवाय नोटाबंदीपासून आतापर्यंत लोकांकडे रोख दीडपट वाढली आहे.

गेल्या १२ महिन्यांत सर्वात जास्त रोखीने पेमेंट दैनंदिन आवश्यकतेसाठी बरीच कुटुंबे रोखीने पेमेंट करतात. प्रवासादरम्यान एक चतुर्थांश कुटुंबाने रोखीचा वापर केला.

गॅजेटच्या शॉपिंगमध्ये डिजिटल व्यवहार जास्त सर्वात कमी कुटुंबांनी गॅजेट खरेदीसाठी रोख रक्कम वापरली. दागिन्यांसारख्या मालमत्तेच्या खरेदीसाठी अजूनही रोखीचा वापर केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...