आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक:विदेशी गुंतवणूकदारांची 8225 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यूएस फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीचा वेग मंदावण्याच्या शक्यतेमुळे गेल्या काही महिन्यांत निव्वळ विक्री करणारे विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (एफआयआय) भारतात परतत आहेत. शेअर बाजाराच्या गेल्या सहा सत्रांमध्ये एफआयआयने भारतीय कंपन्यांमध्ये सुमारे 8225 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 31 ऑक्टोबर रोजी एफआयआयने ने सुमारे 4,178.61 कोटी रुपयांची खरेदी केली. त्याचबरोबर 20 ते 28 ऑक्टोबर दरम्यान 7620 कोटी रुपयांची खरेदी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...