आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतावा:88% लार्ज-कॅप फंड्सचा परतावा बीएसई-100 निर्देशांकापेक्षा कमी

मंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोठ्या कंपन्या म्हणजेच लार्ज-कॅप समभागात गुंतवणूक करणाऱ्या सर्वाधिक इक्विटी म्युच्युअल फंड २०२२ मध्ये परताव्याच्या बाबतीत सेन्सेक्ससारख्या बेन्चमार्क इंडेक्सला मात देण्यास अपयशी ठरले. एसअँडपी डाऊ जोन्स इंडेक्सने मंगळवारी एका अहवालावात सांगितले की, ८८% सक्रिय लार्ज-कॅप फंड्सने गेल्या वर्षी एसअँडपी बीएसई-१०० निर्देशांकात कमी कामगिरी केली. बेन्चमार्क एसअँडपी बीएसई-४०० मिडकॅप इंडेक्स २% चढले. दुसरीकडे, ५५ टक्के सक्रिय फंड्सने या कालावधीत या निर्देशांकात कमी कामगिरी केली. या व्यतिरिक्त २०२२ मध्ये एसअँडपी बीएसई ६ टक्के वाढले आणि ७७ टक्के भारतीय ईएलएसएस (इक्विटी लिंक्ड बचत योजना)ने निर्देशांकात कमी कामगिरी केली.