आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • A Beach Bungalow In Britain Is The Most Expensive Property In The World, Priced At 4.5 Lakhs Sq. Ft

सर्वात महाग प्रॉपर्टी:ब्रिटनमध्‍ये समुद्रकिनाऱ्यावरील बंगला जगात सर्वात महाग प्रॉपर्टी, किंमत 4.5 लाख/चौ. फूट

लंडन22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडच्या सँडबँकमध्ये समुद्रकिनाऱ्यावरील नॉर्थ हॅवन पॉइंट नावाचा हा ११७ वर्षे जुना बंगला १३२ कोटी रुपयांत विकला गेला. ही प्रत्येक चौरस फूटप्रमाणे जगातील सर्वात महाग प्रॉपर्टी आहे. २९०९ चौरस फुटातील ४ बेडरूमच्या या बंगल्यासाठी प्रत्येक चौरस फूट ४.५३ लाख रुपये किंमत दिली. ही किंमत मोनॅको, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कसारख्या महागड्या ठिकाणच्या प्रॉपर्टीच्या किमतीपेक्षाही जास्त आहे.

बातम्या आणखी आहेत...