आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • A Chinese Billionaire Built His Office Building In The Design Of A Star Trek Spaceship

क्रेझ:चिनी अब्जाधीशांनी आपल्या कार्यालयाची इमारत स्टार ट्रेक स्पेसशिपच्या डिझाइनमध्ये बांधली

बीजिंग24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विज्ञानावर आधारित सिरीज स्टार ट्रेकने प्रभावित होऊन चीनचे अब्जाधीश लियू डिझियांगने कार्यालायाची इमारतच स्टार ट्रेकच्या काल्पनिक स्पेसशिप यूएसएस एन्टरप्राइजच्या आकृतीसारखे बनवली. ८५३ फूट लांब असलेल्या ही इमारत बनवण्यात सुमारे ७७४ कोटींचा खर्च आला. जगातील स्टार ट्रेकच्या क्रेझचे हे सर्वात मोठे आणि महागडे उदाहरण आहे. या इमारतीत स्वयंचलित सरकत्या दरवाजाशिवाय ३० फूट उंचीची एक मोठी मेटल स्लाइड आहे, त्यातून कर्मचारी तिसऱ्या मजल्यावरून तळमजल्यावर येऊ शकतात. इमारतीमध्ये एक ट्रेनदेखील आहे.

774 कोटी रुपये खर्च केले लियू डिझियांग यांनी ही इमारत बांधण्यासाठी

बातम्या आणखी आहेत...