आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साही रेसरची कमाल:जुनी मर्सिडीज लिमोझिनच्या आकाराच्या कारमध्ये लागले फायटर जेटचे इंजिन

हवाई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका उत्साही रेसरने ड्रेगर म्हणजेच रेसिंग कारचे मर्सिडीज बेंझच्या लांब आलिशान डब्ल्यू १२६ एस क्लास लिमोझिनमध्ये रूपांतर केले आहे. या लिमोझिनमध्ये शक्तिशाली जे ३४ टर्बोजेट इंजिन लावले आहे.

जे एक डग्लस ए-४ स्कायहॉक फायटर जेटमधून काढून लावण्यात आले आहे. या कारमध्ये एक फायर सप्रेशन सिस्टिम, दोन पॅराशूट आणि फोर व्हील ब्रेक आहेत. ही रेसिंग कार होंडा जनरेटरसह एक एअरकंडिशन्ड ४४ फुटांचे ट्रिपल एक्सल ट्रेलरसह विकली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...