आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रमी फ्लाइट:कॅनडासाठी विक्रमी पातळीवर 48 नॉन-स्टॉप फ्लाइट्स

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि कॅनाडादरम्यान नॉन-स्टॉप फ्लाइटची संख्या ४८च्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे २०१४पर्यंत दोन्ही देशांदरम्यान एकही नॉन-स्टॉप फ्लाइट नव्हती. या दरम्यान फ्लाइट्सच्या भाड्यातही चांगली वाढ झाली आहे. ते एप्रिलमध्ये सुमारे ४५ हजार रुपये होते, जे अॉगस्टमध्ये वाढुन ५२ हजार रुपये झाले.

बातम्या आणखी आहेत...