आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्थकेअर खरेदी विक्री:अदानी, अपोपोही मेट्रोपोलिस हेल्थकेअर खरेदीच्या स्पर्धेत

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील दिग्गज डायग्नोस्टिक साखळी मेट्रोपोलिस हेल्थकेअरची विक्री हाेणार आहे. गौतम अदानी आणि देशाची सर्वात मोठी हॉस्पिटल चेन अपोलो हॉस्पिटल्स त्याच्या किमतीचा अंदाज घेत आहे. हा व्यवहार कमीत कमी ७,७६५ काेटी रुपयांना हाेण्याची शक्यता आहे.

अदानी समूहाने गेल्या महिन्यात आरोग्य सेवा क्षेत्रात उतरण्याची घोषणा केली होती. यासाठी समूहाने अदानी हेल्थ व्हेंचर्स लिमिटेड (एएचव्हीएल) ही उपकंपनी स्थापन केली आहे. अदानी समूहाने गेल्या ८ वर्षांत विविध क्षेत्रातील ३० कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये ऊर्जा, हरित ऊर्जा, पायाभूत सुविधा, विमानतळ आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रांचा समावेश आहे. मेट्रोपोलिस हेल्थकेअरची सुरुवात १९८० मध्ये फक्त एका लॅबने झाली

बातम्या आणखी आहेत...