आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Adani Group Gets World's Largest Solar Power Plant Project; Adani Green Will Set Up An 8,000 MW Plant With An Investment Of Rs 45,300 Crore

ग्रीन एनर्जी:अडानी ग्रुपला मिळाला जगातील सर्वात मोठा सोलर पॉवर प्लँट प्रोजेक्ट; 45300 कोटी रुपयांची गुंतवणूक करुन अडानी ग्रीन 8,000 मेगावाटचा प्लँट स्थापन करेल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अडानी एनर्जीच्या या नवीन प्रोजेक्टमधून 4 लाख नोकऱ्या तयार होतील
Advertisement
Advertisement

अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने भारतीय सौर ऊर्जा कॉर्पोरेशन(एसईसीआई) कडून मॅन्युफॅक्चरिंगसंदर्भातील सोलर एग्रीमेंटला मिळवले आहे. या अंतर्गत अडानी ग्रीन एनर्जी सौरयोजनेच्या 8,000 मेगावाट (8 गीगावॉट)ची निर्मिती करेल. हा जगातील सर्वात मोठा पावर प्लांट प्रोजेक्ट असेल. यात 45,300 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. यासोबतच 2000 मेगवॉटचा डोमेस्टिक सोलर पॅनलदेखील त्यांचीच कंपनी तयार करेल. सध्या भारतात सोलर सेल मॅन्युफॅक्चरिंग क्षमता 3300 मेगवॉट आहे आणि मॉड्यूल बनवण्याची क्षमता 8000 मेगावॉट आहे.

2025 पर्यंत जगातील सर्वात मोठी रिन्यूएबल कंपनी बनण्याच मदत मिळेल

या कमिटमेंटमुळे अडानी अतिरिक्त 2 गीगावॉट सोलर सेलच्या निर्माणासोबतच आपली मॉड्यूल निर्माण क्षमता वाढवू शकेल. यातून 4,00,000 डायरेक्ट आणि इनडायरेक्ट नोकऱ्या उत्पन्न होतील. हा 90 कोटी टन कार्बन डायऑक्साइडलाही विस्थापित (डिस्प्लेस) करेले. या अवॉर्डसोबतच अडानी ग्रीन एनर्जीची आता ऑपरेशन आणि निर्माणाची 15 गीगावाटची क्षमता असेल. यातून 2025 पर्यंत जगातील सर्वात मोठी रिन्यूएबल कंपनी बनण्याच्या दिशेने ही वेगाने पुढे जाईल.

Advertisement
0