आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मजबूत पासवर्ड ठेवा:एआय : एका मिनिटात अर्ध्यापेक्षा जास्त कॉमन पासवर्ड क्रॅक होताहेत

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय)मधील गुण-दोषांवर चर्चा सुरू असतानाच याच्याशी संबंधित एक मोठा धोका समोर आला आहे. सायबर सिक्युरिटी फर्म ‘होम सिक्युरिटी हिरोज’च्या मते, एआय शानदार पासवर्ड क्रॅकिंग टूल सिद्ध होत आहे. एका मिनिटात अर्ध्याहून अधिक सामान्य पासवर्ड क्रॅक करू शकते. एआयवर केलेल्या एका प्रयोगात असे दिसून आले की, ७ अक्षरांचा पासवर्ड ६ मिनिटात क्रॅक केला जाऊ शकतो. मग त्यात कठीण चिन्हे , शब्द वापरले गेले असली तरी.