आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India (AAI) ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून तिचे काम विमानतळ बांधणी आणि देखरेख करणे आणि हवाई वाहतूक नियंत्रण हे आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) हवाई क्षेत्रात नागरी विमान वाहतूक पायाभूत सुविधा निर्माण करणे, श्रेणीतमध्ये सुधारणा करणे आदी कामे करते. AAI मध्ये 2023 मध्ये भरती केली जाणार आहे. 364 व्यवस्थापक, कनिष्ठ कार्यकारी आणि वरिष्ठ सहाय्यक पदांसाठी आणि 596 कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी ही भरती होणार आहे.
एकूण जागा - 960
विमानतळ प्राधिकरणाने दोन जाहीराती काढल्या
एकूण : 596 जागांची भरती
पदाचे नाव & तपशील :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1. ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल) - 622
2. ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) - 843
3. ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स) - 4404
4. ज्युनियर एक्झिक्युटिव (आर्किटेक्चर) - 10
पात्रता
पद क्र.1 : (अ) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ब) GATE 2020/2021/2022
पद क्र.2 : (अ) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ब) GATE 2020/2021/2022
पद क्र.3 : (अ) 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ब) GATE 2020/2021/2022
पद क्र.4 : (अ) 60% गुणांसह आर्किटेक्चर इंजिनिअरिंग पदवी (ब) GATE 2020/2021/2022
वयाची अट : 21 जानेवारी 2023 रोजी 27 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
शुल्क General/OBC: ₹300/- [SC/ST/PWD/महिलांना फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट : पाहा
ऑनलाईन अर्ज : अप्लाय ऑनलाईन
-----------------
एकूण : 364 जागा
पदाचे नाव आणि तपशील
पद नाव
1. मॅनेजर (अधिकृत भाषा) : 2
2. ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल) : 356
3. ज्युनियर एक्झिक्युटिव (अधिकृत भाषा) : 04
4. सिनिअर असिस्टंट (अधिकृत भाषा) : 02
एकूण - 364
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1 : (अ) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ब) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2 : B.Sc. (भौतिकशास्त्र & गणित) किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.3 : (अ) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ब) 02 वर्षे अनुभव
पद क्र. 4 : हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी+ 02 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + हिंदी/इंग्रजी भाषांतर प्रमाणपत्र/डिप्लोमा/ 02 वर्षे भाषांतराचा अनुभव + 02 वर्षे अनुभव
वयाची अट : 21 जानेवारी 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शुल्क : जनरल/OBC: 1000/- [SC/ST/PWD/महिलांना फी नाही}
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट : पाहा
ऑनलाईन अर्ज : अप्लाय ऑनलाईन
अन्य बातमी देखील वाचा
SBIमध्ये 1438 पदांसाठी बंपर भरती:जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक - स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.