आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहीत आहे का ?:अमेरिकन एक्स्प्रेसच्या नवीन सीईओने 8 पुरस्कार जिंकले

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२७ वर्षांपूर्वी फायनान्स मॅनेजर म्हणून संजय खन्ना यांनी अमेरिकन एक्स्प्रेसमधून करिअरला सुरुवात केली होती. नुकतेच या जागतिक पेमेंट सेवा कंपनीचे सीईओ बनलेल्या खन्ना यांना आतापर्यंत ८ अध्यक्ष पुरस्कार, सीएफओ प्रीमियर पुरस्कार आणि राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांची नवीन भूमिका या अर्थाने महत्त्वपूर्ण आहे की, विशेषत: भारतात क्रेडिट कार्ड व्यवसाय झपाट्याने वाढते, त्यामुळे अमेरिकन एक्स्प्रेसचे स्थान मजबूत करण्याचे त्यांचे ध्येय आहे. २५ ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेने अमेरिकन एक्स्प्रेसवर नवीन ग्राहक जोडण्यावरील निर्बंध उठवले आहेत.

इंटरेस्ट मीटर कार लोन स्वस्त कार लोन देताहेत या बँका, ईएमआय २,४२५ रुपयांपासून सुरू बँकेचे नाव व्याज दर ईएमआय सेंट्रल बँक 7.65% 2,425 एसबीआय 7.80% 2,432 बँक ऑफ बडाेदा 7.95% 2,439 करूर वैश्य बँक 8.00% 2,441 आयसीआयसीआय बँक 8.00% 2,441 ईएमआय रुपये प्रति लाख, स्रोत : बँकबाजार

बातम्या आणखी आहेत...