आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरामुळे पाकिस्तानातील लाल मिरचीचे पीक नष्ट झाले:आशियातील सर्वात मोठ्या लाल मिरचीच्या मंडीत 80% कमी झाली आवक

कराचीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कुनरी भागाला आशियातील मिरची कॅपिटल म्हटले जाते. येथे सुमारे १.५ लाख एकरात मिरची उगवली जाते. हे उत्पादन सुमारे १.४३ लाख टन आहे. गेल्या काही वर्षांपासून उष्णता वाढल्याने आणि या वर्षी मुसळधार पाऊस आणि पुरामुळे येथील मिरचीचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे कुनरी मंडीत आवक ८०% कमी झाली. आधी रोज ८ ते १० हजार गोण्यांची आवक होती. त्यात घट होऊन २००० गोण्यांपर्यंत आली. पाकिस्तानातून सुमारे ९२ कोटी पाकिस्तानी रुपये (३४ कोटी भारतीय रुपये)चे मिरची पावडर निर्यात होते. यामध्येही मोठी घट होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...