आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहकर्ज दर घटवले:बँक ऑफ बडोदाने गृहकर्ज दर 0.40% घटवले, प्रोसेसिंग चार्जमध्ये 100% सूट

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँक ऑफ बडोदाने गृहकर्जावर व्याज दर ०.४०% घटून किमान ८.५% केली आहे. या सरकारी बँकेने एमएसएमई कर्जावरदेखील व्याज दर कमी करुन ८.४% केले. हे दोन्ही बदल यावर्षी ५ मार्चपासून लागू झाले. बँकेने गृहकर्जावर प्रोसेसिंग चार्जमध्ये १००% सूट देण्यात येणार आहे. एमएसएमई कर्जाच्या बाबतीतही सूट ५०% असेल. नवी दर, नवे कर्ज, बॅलेन्स ट्रान्सफर आणि होम इम्प्रूवमेंट कर्ज उपलब्ध आहेत.

बातम्या आणखी आहेत...