आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली बँक (एसव्हीबी) बुडाल्यानंतर बँकेचे शेअरधारकांनी एसव्हीबीची पॅरंट कंपनी एसव्हीबी फायनेन्शियल ग्रुप, त्याचा सीईओ ग्रेग बेकर आणि सीएफओ डेनियल बेकच्या विरोधात फसवणुकीचा खटला दाखल केला आहे. शेअर होल्डर्सने बँकेची आर्थिक विषयाशी जोडलेली महत्त्वाची माहिती लपवल्याबद्दल हा खटला कॅलिफोर्नियाच्या सॅन जोसच्या फेडरल कोर्टात दाखल केला आहे. या माध्यमातून १६ जून २०२१ ते १० मार्च २०२३ दरम्यान एसव्हीबीच्या गुंतवणूकदारांना झालेल्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.