आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूक:खासगी फंडात अतिरिक्त रक्कम गुंतवणार केंद्र

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम खासगी क्षेत्रातील म्युच्युअल फंडांच्या बाँड योजनांत अतिरिक्त गुंतवणुकीस सक्षम असतील. अर्थ मंत्रालयाने बुधवारी परवानगी दिली. यामुळे गुंतवणूक पोर्टफोलियोमध्ये विविधता येईल.

आतापर्यंत सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेसना त्यांचा अतिरिक्त निधी सार्वजनिक क्षेत्रातील म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवण्याची परवानगी होती. महारत्न, नवरत्न व मिनीरत्न सीपीएसई यांना फंडांच्या बाँड योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी आहे.

बातम्या आणखी आहेत...