आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदर्शन:सिल्क इंडियामध्ये हँडमेड साड्यांचे कलेक्शन

भोपाळ5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळच्या मानस भवन येथे सिल्क इंडिया नावाने प्रदर्शन भरवण्यात आले आहे. १५ नाेव्हेंबरपर्यंत हा साडी सुरु राहणार आहे. येथे देशातील प्रसिद्ध विणकर आपल्या हँडलूमचा वारसा नवीन डिझाइनसह येथे सादर करणार आहेत. या साड्या लग्नसमारंभात घालण्यासारख्या आहेत. साडीप्रेमी साठी हे प्रदर्शन खूप महत्त्वाचे आहे. सकाळी ११ ते ९ वाजेपर्यंत येथे विविध आकर्षक, सुंदर साड्या पाहायला मिळतील. यात बनारसी सिल्क साड्या, तामिलनाडु, कोम्बटोर, कांजीवरम, कर्नाटक, बंगळुरु, क्रेप आणि जार्जेट साड्या, कोलकाता, बालुचरी, आंध्रप्रदेशच्या कलमकारी, पोचमल्ली, बिहारच्या टसर, महाराष्ट्रातील पैठणी, सूरत आणि गुजराती साड्या पाहायला मिळतील. येथे सर्वच प्रकारचे डेबिट आणि क्रेडिट कार्डने पेमेंट सुविधा आहे.

बातम्या आणखी आहेत...