आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाई आणि व्याजदर:व्यावसायिक जागा भाड्याने देण्याचे प्रमाण 10-15% वाढेल

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात महागाई आणि व्याजदर वाढल्याने मंदीची शक्यता वाढत चालली आहे. यामुळे घाबरलेल्या कंपन्या नवा व्यवसाय सुरू करायला घाबरत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नोकर कपात सुरू आहे. दुसरीकडे, भारतात ऑफिस स्पेस लीजिंग म्हणजे आॅफिससाठी प्रॉपर्टी भाड्याने घेण्याचा कल वाढत चालला आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्ष टॉप-७ शहरात ऑफिस लीजिंगच्या तुलनेत १०-१५% वाढून ३.२ कोटी वर्गफुटांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. गेल्या आर्थिक वर्ष २.८ कोटी फुटांच्या कार्यालयासाठी जागा भाड्याने घेण्यात आली होती.

बुधवारी आलेल्या अहवालात अंदाज लावण्यात आला की, पुढच्या आर्थिक वर्षात म्हणजे १ एप्रिल २०२३ पासून ते ३१ मार्च २०२४ पर्यंत देशात ऑफिस लीजिंग वाढून ३.३ कोटी वर्गफुटांपर्यंत जाईल. ऑफिस भाड्याने घेण्याची मागणी आर्थिक वर्ष २०१९-२० म्हणजेच कोरोनाच्या आधी ४.२ कोटी वर्गफुटांच्या तुलनेत कमी आहे.

बातम्या आणखी आहेत...