आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Couple... Search Engine Success | Entrepreneurs Should Adopt The 50 30 20 Formula

युगल... यशाचे सर्च इंजिन:उद्योजकांनी स्वीकारावा 50/30/20 फॉर्म्युला

ऑल युवर वर्थ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

द अल्टिमेट लाइफटाइम मनी प्लान या पुस्तकात ५०/३०/२० फॉर्म्युलाची माहिती आहे, जो नवउद्योजकांना आपल्या व्यवसायाच्या बजेटचे व्यवस्थापन करण्यास मदत करतो. यानुसार कर अदा केल्यानंतर ५० टक्के रक्कम गरजा पूर्ण करण्यासाठी ठेवायला हवी. ३० टक्के रक्कम अशा बाबींवर खर्च केली पाहिजे ज्या तुम्हाला हव्या आहेत पण त्या तुमची गरज नाहीत.

उत्पन्नातील २० टक्के रकमेची तुमच्या उद्दिष्टांमध्ये गुंतवणूक करा. या नियमानुसार, उत्पन्नाच्या ५० टक्के रकमेत आपल्या खर्चाची तजवीज करा. वेगवेगळ्या व्यवसायांनुसार गुंतवणूक आणि खर्चात फरक असू शकतो. मात्र डिजिटल मार्केटिंग बजेट, स्वत:चा आणि कर्मचाऱ्यांचा पगार, ऑफिस मेंटेनन्स आदी विभाग एकत्र असतात. अशा परिस्थितीत तुम्हाला खर्चात काटकसर करावी लागेल. उदा. ऑफिस स्पेसचे व्हर्च्युअल ऑफिसमध्ये रूपांतर करून खर्च कमी केला जाऊ शकतो.

उत्साही आणि धाडसी बना. नेहमी शिकत राहा. असे करणे तुम्ही बंद केले तर उपयोगी गोष्टी करणेही बंद करून टाकाल.

- सत्या नाडेला, सीईओ, मायक्रोसॉफ्ट

बातम्या आणखी आहेत...