आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांगुली मेगा ब्लॉकबस्टर सेलमध्ये सामील:‘दादा’ सौरव गांगुलीची मीशोसाेबत भागीदारी

बंगळुरू4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताची सर्वात वेगाने वाढणारी इंटरनेट कॉमर्स कंपनी मीशो १० आणि ११ डिसेंबर २०२२ रोजी एंड ऑफ इयर सेल आयोजित करत आहे. यात भारतीय क्रिकेट प्रशासक, समालोचक आणि राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, सौरव गांगुली उर्फ ​​दादा मेगा ब्लॉकबस्टर सेलमध्ये सामील झाला आणि आगामी मिशो महा इंडियन सेव्हिंग सेल दरम्यान मिशोसोबत भागीदारी केली आहे. सप्टेंबरमध्ये मीशोच्या मेगा ब्लॉकबस्टर सेलच्या आधी ई-कॉमर्स कंपनीने भारताच्या सर्वात मोठ्या सणासुदीच्या हंगामासाठी आपल्या मार्केटिंग अभियानासाठी सौरव गांगुलीसोबत भागीदारी केली. नव्या अभियानात सौरव गांगुली यांना एका आकर्षक व्हिडिओमध्ये दाखवले जाईल. यात ते त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर मीशो मोहिमेबद्दल पोस्ट करताना दिसणार आहेत. मीशोचे वरिष्ठ संचालक नीलेश गुप्ता म्हणाले, “ग्राहकांना कमीत कमी किमतीत दर्जेदार उत्पादने मिळतील याची खात्री करण्याचा आमचा सतत प्रयत्न देशाच्या कानाकोपऱ्यातील वाढती मागणी पूर्ण करण्यात आम्हाला मदत करत आहे. नवे वर्ष जवळ येत आहे, तसतसे आम्ही आमच्या आवडत्या ‘दादा’ सोबत प्रेक्षकांशी अधिक खोलवर जोडण्यासाठी उत्सुक आहोत. आगामी सेलला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...