आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेल आयात:रशियातून भारताला रोज 16.4 लाख बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

| भारताने मार्च महिन्यात आपल्या गरजेनुसार सर्वात जास्त कच्चे तेल रशियाकडून विकत घेतले. एनर्जी ट्रॅकर फर्म वोर्टेक्साच्या मते, रशियाने गेल्या महिन्यात भारताला रोज १६.४ लाख बॅरल कच्चे तेल निर्यात केले. या हिशेबाने रशिया भारताला कच्चे तेल निर्यात करण्याच्या बाबतीत सऊदी अरब आणि इराकपेक्षाही पुढे गेले. मात्र, फेब्रुवारीमध्ये रशियाने भारताला त्याहूनही अधिक कच्च्या तेलाची निर्यात केली. फेब्रुवारीमध्ये भारताने आपल्या कच्च्या तेलाच्या आवश्यकतेपैकी ३५% रशियाकडून खरेदी केले.