आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेदेखील समजून घ्या:बंद झालेली पॉलिसी चालू करण्यासाठी मिळतेय सवलत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंद झालेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी एलआयसीने १ फेब्रुवारी ते २४ मार्च २०२३ या कालावधीत विशेष पुनरुज्जीवन मोहीम सुरू केली आहे. यामध्ये पॉलिसी सुरू करण्यासाठी विलंब शुल्कात सवलत दिली जात आहे. अधिक माहितीनुसार, पॉलिसीचे प्रीमियम १ लाख रुपये असेल तर लेट फीवर २५ टक्के किंवा जास्त २,५०० रुपयापर्यंत सवलत मिळू शकते. तीन लाखापेक्षा जास्त प्रीमियमवर लागणऱ्या फीवर ३०% किंवा ३,५०० रुपयापर्यंत सवलत मिळु शकते. न भरलेल्या प्रीमियमच्या तारखेपासून पाच वर्षांच्या आत तुम्ही तुमची जीवन विमा पॉलिसी पुन्हा चालू करू शकता.

बातम्या आणखी आहेत...