आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलाची आयात:स्वस्त पाम तेलाची देशात दुप्पट आयात

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोव्हेंबरदरम्यान देशात पाम तेलाची आयात दुपटीपेक्षा (१११%) अधिक ११.४ लाख टनांपर्यंत पोहोचले. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये ५,३९,६३९ लाख टन पाम तेलाची आयात केली होती. भारत पाम तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. इतर खाद्यतेलांच्या तुलनेत स्वस्त झाल्याने गत महिन्यात त्याची मोठी आयात वाढली. जीजीएन रिसर्चचे व्यवस्थापकीय सहकारी राजेश पटेल यांच्या मते, नोव्हेंबर शिपमेंटसाठी अनेक खरेदीदारांनी ऑक्टोबरमध्ये ऑर्डर दिली, तेव्हा सaोया तेल व सूर्यफुल तेलाच्या तुलनेत पाम तेल जवळपास ५०० डॉलर (सुमारे ४१,३०० रुपये) प्रतिटन स्वस्त होते. तेव्हा इंडोनेशिया आपले भांडार रिकामे करत होते. एका ग्लोबल ट्रेडिंग फर्मच्या डीलरने म्हटले की, डिसेंबरमध्ये पाम तेलाची आयात १० लाख टन होऊ शकते. मात्र, आता पुन्हा दर वाढीची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...