आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेन अँड कंपनी:एलन मस्क यांनी 29,628 कोटींत विकले टेस्लाचे 2.2 कोटी शेअर

न्यूयॉर्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात श्रीमंतांचा दर्जा गमावणाऱ्या अॅलन मस्क यांनी कंपनी टेस्लाचे २.२ कोटी शेअर २९,६२८ कोटी रुपयात विकले आहेत. एका फाइलिंगनुसार, १२ ते १४ डिसेंबर दरम्यान त्यांची विक्री झाली. २०२२ मध्ये टेस्लाचे सीईओ मस्क यांनी समभागांची विक्री करण्याची ही चौथी वेळ आहे. लक्झरी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे शेअरची किमत यावर्षी आतापर्यंत ५५% पेक्षा जास्त घटले आहे. मस्कने ट्विटरला ३.५९ लाख कोटी रुपयांना खरेदी केल्याने गुंतवणूकदार चिंतेत आहेत. चीनमधील कोरोनामुळे मागणीवर परिणाम झाला.

बातम्या आणखी आहेत...