आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Elvis Presley's Plane, Which Has Been Lying In The US For 35 Years, Will Be Auctioned In January

लिलाव:अमेरिकेत  35 वर्षांपासून पडलेल्या अॅल्व्हिस प्रिसलेच्या विमानाचा जानेवारीमध्ये लिलाव

सांता फे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रॉक अँड रोल किंग नावाने प्रसिद्ध असलेले अॅल्व्हिस प्रिसलेचे लॉकहीड १३२९ जेटस्टार विमान ३५ वर्षापासून न्यू मॅक्सिकोच्या वाळंवटात धुळ खात पडले आहे. निधनाच्या एका वर्षाआधीच प्रिसले यांनी ते विमान १९७६ मध्ये ८,४०,००० डॉलर म्हणजेच त्या काळातील विनिमय दर (८.९६ रुपये प्रति डॉलर)च्या हिशोबाने फक्त ७५, २६,४०० रुपयात विकत घेतले होते. या ९ सीटर विमानाच्या केबिनमध्ये, गादी आणि कॅसेट प्लेअर अजूनही आहेत. जानेवारीमध्ये या विमानाचा लिलाव होईल. खरेदीदारास नवीन इंजिन घ्यावे लागेल पुनर्संचयित करावे लागेल. २०१७ मध्ये या विमानाचा २.९१ कोटीत लिलाव झाला.

बातम्या आणखी आहेत...