आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या कार्यकर्तृत्वाचे, समाजसेवेचे आणि अपराजित दातृत्वाचा त्यांच्या अमोघ, सृजनशील आणि रचनात्मक सामाजिक आणि विविध अनुभवी व्यावसायिक कौशल्याच्या कार्याचा साता समुद्रापारचा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील, आंतरराष्ट्रीय पातळीवरील सन्मान, कार्यकतृत्वाचा फुललेला सोहळा म्हणजे दुबई आंतरराष्ट्रीय दिव्य मराठी अॅवॉर्ड सोहळा आहे. हा प्रतिष्ठा, मानसन्मान आणि यशाचे सर्वोच्च शिखर सोहळा असेल, भास्कर समुहाच्या लोकप्रिय व सर्वाधिक विश्वासार्ह दै दिव्य मराठी असे आयोजन प्रथमच करत आहे खास आपल्या राज्यातील मराठीजनांचा डंका वाजणार आहे्. शनिवारी, ता.११ मार्च २०२३ रोजी दुबईतील हॉटेल क्राऊन प्लाझा या पंचतारांकीत हॉटेलात सायंकाळी हा हृदय भव्य दिव्य सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यास दुबईतील हिज एक्सलन्सी अवाद मोहंम्मद बिन शेख मुजरीन (डायरेक्टर जनरल ऑफ इमिरट्स ट्रॅव्हलर्स फेस्टिव्हल) आणि ऑफिस ऑफ हिज हायनेस शेख जुमा बिन मख्तुम अल मख्तुम यांचे याकुब अल अली (एक्झुक्युटीव्ह डायरेक्टर अॅण्ड प्रायव्हेट अॅडव्हायझर) यांच्या हस्ते दिव्य मराठीचा दुबई इंटरनॅशनल अॅवॉर्ड चे वितरण होईल. याचसह या प्रतिष्ठेच्या सोहळ्यात दै. दिव्य मराठीचे सी.ओ.ओ. निशित जैन, राज्य संपादक प्रणव गोळवेलकर आदी मान्यवर अधिकारी उपस्थित राहतील. हा भव्य दिव्य दै. दिव्य मराठी दुबई इंटरनॅशनल अॅवॉर्ड सोहळा म्हणजे आपली आयुष्यभराच्या कष्टाचे, मेहनतीचे गोड फळ आहे. या अभूतपूर्व रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमाने भरलेल्या हृदय सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील पुढील पुरस्कार विजेत्यांचा सन्मान होणार आहे. त्यांची नावे (यादी) पुढीलप्रमाणे आहे. यात प्रथम पुरस्कार विजेत्यांचे नाव तदनंतर त्यांच्या संस्थेचे- प्रतिष्ठान- व्यवसायाचे नाव, पुढे त्यांना ज्या संवर्गात पुरस्कार दिला जातोय त्या कॅटेगरीचे नाव व त्यांच्या शहराचे नाव या अनुक्रमानुसार पुरस्कार विजेते यांची माहीती दिलेली आहे.
पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे १. आनंद श्रीनिवास चिल्का, ए.एस.डी.सी डेव्हलपर्स, फ्युचर फोकस्ड बिझनेस ऑफ इयर, सोलापूर २. बाळासाहेब वैजिनाथ गायकवाड आणि बाळासाहेब साळुंके, स्वस्तिक डेव्हलपर्स, बेस्ट प्लॉटींग इन छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. ३. डॉ. आय. जी. पटेल, सत्यविष्णू हॉस्पिटल, बेस्ट ट्रिटमेंट कॅन्सर इन आयुर्वेदिक इम्युनोथेरपी हॉस्पिटल इन महाराष्ट्रा, छत्रपती संभाजीनगर. ४. डॉ. ज्ञानेश्वर गडवे, डॉ. ज्ञानेश्वर गडवे, नस आणि मणके तज्ञ, छत्रपती संभाजीनगर. ५. संतोष पंडीतराव भोसले आणि निलेश गणपतराव पाटील, एम.आय.टी. कॉलेज, बेस्ट इंजिनिअरींग कॉलेज इन महाराष्ट्रा, छत्रपती संभाजीनगर. ६. डॉ. सारंग पुरुषोत्तम लोहिया, डॉ. लोहिया अॅक्युपंक्चर, बेस्ट अॅक्युपंक्चर सेंटर इन महाराष्ट्रा, छत्रपती संभाजीनगर. ७. डॉ. सोमीनाथ गोविंद सहाने, सृष्टी नस क्लिनिक, बेस्ट स्पाईन केअर क्लिनिक इन छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. ८. फैज अहमद उस्मान इनामदार, दिन दयाळ अल्पसंख्याक समाज शिक्षण प्रसारक मंडळ, मोस्ट इन जिनिअस पर्सन एज्युकेशन इन्स्टीट्युट, सोलापुर. ९. अॅड. ऋतुराज दिगंबर वाघ, अॅड. ऋतुराज वाघ, बेस्ट लॉयर, धुळे. १०. ईर्शाद फक्रुद्दीन जहागीरदार, ईर्शाद जहागीरदार, बेस्ट ईन सोशल अॅण्ड पॉलीटीशियन, पुणे. ११. जब्बार गफ्फार पटेल, लातुर मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑपरेटीव्ह, बेस्ट क्रेडीट को- ऑपरेटिव्ह बॅंक ऑफ द ईयर., बोरी (लातूर). १२. जितेंद्र मनोहर बल्लाडकर, जितेंद्र मनोहर बल्लाडकर, मोस्ट इन जिनिअस पर्सन ट्रेडिंग इन्स्टीट्युट, मोशी (पुणे). १३. कल्पेशकुमार गौतमचंद मालु, ….... , लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवॉर्ड, सोलापूर. १४. पांडुरंग दगडू सराफ, पांडुरंग सराफ, बेस्ट एज्युकेशन इन्स्टीट्युट, फैजपुर (जि. जळगाव). . आर्किटेक्ट पंकज प्रभाकर जाधव, आर्किटेक्ट पंकज प्रभाकर जाधव, बेस्ट आर्किटेक्ट रेसिडेन्शियल अॅण्ड कमर्शियल बिल्डींग इन नाशिक., नाशिक. १५. प्रदिप मधुकर कोठावदे, अॅग्री सर्च इंडिया प्रा. लि., बेस्ट इंडस्ट्रीयल एक्सलन्स, नाशिक. १६. पुरुषोत्तम रघुनाथसिंग ठाकूर, ठाकूर बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर, बेस्ट कमर्शियल अॅण्ड रेसिडेन्शियल फ्लॅट्स इन छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. १७. राजेंद्र सोनवणे, राजेंद्र सोनवणे, बेस्ट प्रिन्सिपल, जामनेर, जि. जळगाव. १८. रियाझ सय्यद, सय्यद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, बेस्ट कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी, सोलापूर. १९. रोहित आशिष अजमेरा, धुळे चॅरिटेबल सोसायटी, बेस्ट एज्युकेशन अॅण्ड हेल्थकेअर सर्व्हिसेस, धुळे. २०. सुमितेंद्रा श्रीवास्तव, पेस आयआयटी अॅण्ड मेडीकल, नाशिक, बेस्ट कोचिंग इन्स्टीट्युट ऑफ द एम.एच. फॉर जेईई अॅडव्हान्सड अॅण्ड नीट, नाशिक. या मान्यवरांचा दुबई इंटरनॅशनल अॅवॉर्ड देऊन सन्मान होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.