आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे देखील समजून घ्या:नोकरी बदलताना, सोडताना ईपीएस प्रमाणपत्र घेणे आवश्यक

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

निवृत्तिवेतनासाठी ईपीएस (नॅशनल पेन्शन स्कीम) प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही नोकरी बदलत असाल किंवा काही दिवस विश्रांती घेत असाल, तेव्हा ईपीएस प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका.

तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (ईपीएफ) योगदान देत असल्यास, ईपीएफ खाते जुन्या खात्यातून नवीन नियोक्ताकडे हस्तांतरित करणे आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (ईपीएफओ ) ईपीएस प्रमाणपत्र घेणे अत्यंत आवश्यक आहे. ही संस्था किमान १० वर्षे आणि ५८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या ईपीएफमध्ये योगदान देणाऱ्यांना निवृत्तिवेतन (पेन्शन) प्रमाणपत्र देते. लक्षात ठेवा, तुम्ही १० वर्षे खासगी क्षेत्रामध्ये नोकरी करत असाल तर तुम्हाला निवृत्तिवेतन मिळू शकते.