आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपनी कर्जमुक्त:एस्सार समूहाने फेडले 2.04 लाख कोटी रुपयांचे कर्ज

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अब्जाधीश शशी आणि रवी रुइया या बंधुच्या एस्सार समुहाने २.०४ लाख कोटी रुपयाचे कर्ज फेडुन कंपनी कर्जमुक्त झाली आहे. कंपनीच्या मते, १६, ७४० कोटी रुपयात दोन कॅप्टिव्ह पोर्ट आणि पावर अॅसेट अर्सेलर मित्तल निप्पन स्टील इंडिया लिमिटेडला विकले आहे. या करारामध्ये २७० मेगावॅटचा वीज प्रकल्प, हाजीरा बंदर (गुजरात)ची वार्षिक क्षमता २५ दशलक्ष टन आणि पारद्वीप बंदर (ओडिशा) १२ दशलक्ष टन यांचा समावेश आहे. एस्सार पोर्ट्सचे संचालक रेवंत रुईया यांनी सांगितले, गेल्या ३० वर्षांत जोडलेल्या मालमत्तेची विक्री केल्यानंतर, भारतात आणि परदेशात गुंतवणूक करून मालमत्ता मिळवेल.

बातम्या आणखी आहेत...