आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूळ पेंटिंग:नकली समजले जाणारे चित्र 7 कोटींत विकले!

पॅरिस2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रान्समधील एक कुटुंब पिढ्यांपासून एका पेटिंगला नकली समजून दाराच्या मागे टांगून ठेवत हाेते, ते एका लिलावात चक्क ८.५ लाख डॉलर मध्ये (६.९६ कोटी रुपये) िवकले गेले आहे. तज्ज्ञाने जेव्हा या निरीक्षण केले तेव्हा कळले की, पीटर ब्रॉयगल अॅल्डरचा मुलगा पीटर ब्रॉयगल यंगरची मूळ पेंटिंग आहे. ४४ इंच बाय ७२.५ इंचेच्या अॅडव्होकेट डू व्हिलेज (गावाचा वकील) नावाची ही पेंटिंग ब्रॉयगलने १६१५ ते १६१७ मध्ये बनवली होती.