आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Before Getting FD | See Here How Much Interest 7 Big Banks | Including SBI And Canara Bank, Latest News

बॅंकांनी FDच्या व्याजदरात केली वाढ:एफडी करण्यापूर्वी येथे पाहा SBI,कॅनरा बॅंकेसह देशातील मोठ्या सात बॅंकामध्ये किती मिळते व्याज

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वीच देशातील 2 मोठ्या बँका, कॅनरा आणि इंडसइंड बँक यांनी मुदत ठेवीवरील (FD) व्याजात वाढ केली आहे. यापूर्वी बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँकेनेही हे काम केले आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही आजकाल तुमच्या पैशाची FD घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला माहित असले पाहिजे की देशातील प्रमुख बॅंका एफडीवर किती व्याज देत आहेत. आम्ही तुम्हाला प्रमुख बँकांच्या व्याजदरांबद्दल सांगणार आहोत....

2 वर्षांच्या एफडीवर किती मिळेल व्याज

बॅंकव्याजदर
SBI6.75%
कॅनरा बॅंक6.80%
इंडसइंड बॅंक7.50%
बॅंक ऑफ बडौदा6.75%
पंजाब नॅशनल बॅंक6.30%
ICICI7.00%
HDFC7.00%

3 वर्षांच्या एफडीवर कुठे किती मिळेल व्याज

बॅंकव्याजदर
SBI6.25%
कॅनरा बॅंक6.50%
इंडसइंड बॅंक7.25%
बॅंक ऑफ बडौदा6.75%
पंजाब नॅशनल बॅंक6.25%
ICICI7.00%
HDFC7.00%

5 वर्षांच्या FD वर कुठे किती मिळणार व्याज

बॅंकव्याजदर
SBI6.25%
कॅनरा बॅंक6.50%
इंडसइंड बॅंक7.25%
बॅंक ऑफ बडौदा6.25%
पंजाब नॅशनल बॅंक6.50%
ICICI7.00%
HDFC7.00%

हे ही वाचा

PPF मधील गुंतवणूक तुम्हाला बनवेल करोडपती:जाणून घ्या- यात कशी करायची गुंवतणूक, कसा लाभदायी ठरेल 416 रुपयांचा फॉर्म्युला

जर तुम्ही गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही आज गुंतवणूकीचा सुरक्षित मार्ग सांगणार आहोत. ज्या ठिकाणी तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील आणि त्यावर मिळणारे व्याज देखील जास्त मिळेल. अशावेळी तुम्ही (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी) पब्लिक प्रोव्हिडंड फंड (PPF) योजनेची निवड करू शकता. - संपूर्ण बातमीसाठी येथे क्लिक करा

बातम्या आणखी आहेत...