आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार विक्री:फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक 3.35 लाख कारची झाली विक्री

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. फेब्रुवारीमध्ये ३.३५ लाखांहून अधिक प्रवासी वाहने (प्रामुख्याने कार) डीलर्सना पाठवण्यात आली. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पाठवलेल्या कारच्या तुलनेत हे ११% अधिक आहे. कोणत्याही वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये विकल्या गेलेल्या कारची ही सर्वाधिक संख्या आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्राची विक्री गेल्या महिन्यात जोरदार होती. मारुती सुझुकीने गेल्या महिन्यात १,५५,११४ कार विकल्या.

बातम्या आणखी आहेत...