आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट स्टोअर्स अन् जिओमार्टवर:23 ते 27 सप्टेंबरला ‘त्योहार रेडी सेल’;

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्राेत्सव, दसरा आणि दिवाळी सारख्या माेठ्या सणांचा काळ समाेर आला आहे. रिलायन्सने याविषयी खास तयारी केली आहे. देशाचे आवडते ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म जिओमार्टवर “त्योहार रेडी सेल’ २३ ते २७ सप्टेंबरदरम्यान लाइव्ह होणार आहे.

हा सेल देशभरारात पसरलेल्या रिलायन्सच्या 2,700 पेक्षा जास्त स्मार्ट स्टोअर्सवर उपलब्ध होईल. स्मार्ट स्टोअर्समध्ये स्मार्ट बाजार, स्मार्ट सुपर स्टोअर, स्मार्ट पॉइंट आणि रिलायन्स फ्रेशचा समावेश आहे.

या सेलमध्ये ग्राहकांना विविध श्रेणीत खरेदीवर बचत दिली जाणार आहे. जिओमार्ट अॅपचा वापर करून ग्राहकांना अपॅरल, होम डेकोर, फर्निशिंग, इलेक्ट्रॉनिक्स, किराणा सामान आणि बरेच काही सामान चांगल्या किमतीवर मिळू शकते. अभिनेत्री दिव्या दत्ताने अनाउन्सर जाहिरातीसह या अभियानाची सुरुवात केली. याअंतर्गत, मिठाई आणि ड्रायफ्रूट पॅकवर 50% सवलतीची ऑफर दिली जाईल, कपड्यांवर 80% पर्यंत. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरही आकर्षक ऑफर्स उपलब्ध असतील.

बातम्या आणखी आहेत...