आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आशियाई विकास बँकेला केली कर्जाची मागणी

वृत्तसंस्था | इंचॉन (दक्षिण कोरिया)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आशियाई विकास बँकेला हवामान बदलाचा सामना करण्यासाठी सवलतीचे कर्ज देऊन भारताला मदत करावी, असे म्हटले. भारताच्या आर्थिक वाढीचा प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मंगळवारी एडीबीचे अध्यक्ष मासात्सुगू असाकावा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अर्थमंत्री म्हणाल्या. या प्रसंगी सीतारमण यांनी कर्ज देण्याची क्षमता वाढवण्यासाठी एडीबीला वित्तपुरवठा यंत्रणेचा अवलंब करण्याबाबत पाठिंबा देण्याबाबतही सांगितले.