आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ह्यूस्टन:या बंगल्यासोबत एक बंगला  मिळेल मोफत; किंमत 466 कोटी रुपये

ह्यूस्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आतापर्यंत तुम्ही साबण किंवा बिस्किटे यांसारख्या वस्तूंसोबत मोफतची संकल्पना पाहिली असेल, पण टेक्सासमध्ये या मोठ्या बंगल्यासोबत एक छोटासा बंगलाही मोफत मिळत आहे. हंटर्स क्रिक नावाच्या परिसरात ९ एकरांवर पसरलेला मुख्य बंगला सुमारे २२,००० स्क्वेअर फूट क्षेत्रफळावर बांधला आहे. त्याच्या भिंती १४ इंच जाडीच्या आहेत. यात वरच्या मजल्यावर लिफ्टशिवाय अनेक बेडरूम, रिसेप्शन, २ किचन, लायब्ररी, प्रशस्त गॅरेज आहे. त्याची किंमत सुमारे ४६६ कोटी रुपये आहे.

बातम्या आणखी आहेत...