आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयडीबीआय बँकेची निर्गुंतवणूक प्रक्रिया लकरच:सरकार विकत आहे आयडीबीआय बँकेचा हिस्सा, 16 डिसेंबरपर्यंत मागवले स्वारस्य

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयडीबीआय बँकेची निर्गुंतवणूक प्रक्रिया लकरच सुरू होणार आहे. केंद्र सरकार आणि भारतीय जीवन बीमा निगम बँकेची ६०.७२% भागीदारी विकू शकतात. सध्या आयडीबीआय बँकेत सरकार व एलआयसीची सुमारे ९४% भागीदारी आहे. ३० जूनपर्यंत केंद्र सरकारकडे बँकेची ४५.४८% भागीदारी होती, तर एलआयसीकडे ४९.२४% होती. सरकारने या निर्गंुतवणुकीसाठी स्वारस्य पत्र मागवले आहेत. त्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर आहे.

बातम्या आणखी आहेत...