आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहीत आहे का ?:हल्दीराम कुटुंबाचाच ब्रँड आहे बिकाजी फूड्स

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नमकीन, मिठाई बनवणारी कंपनी बिकाजी फूड्स इंटरनॅशनलचा आयपीओ ३ नोव्हेंबला उघडला. बिकाजी फूड्सदेखील बिकानेरच्या गंगाबिशन अग्रवाल कुटुंबाचा ब्रँड असल्याचे खूप कमी लोकांना माहीत आहे. या कुटुंबाकडे हल्दीराम भुजियावाला, बिकानेर वाला, भिखाराम चांदमलसारखे ब्रँड आहेत. १९३७ मध्ये गंगाबिशन अग्रवालचे बिकानेरमध्ये भुजिया लाेकप्रिय ठरले होते. गंगाबिशन अग्रवालचे नाव हल्दीरामदेखील होते आणि त्यांनी हल्दीराम भुजियावालाच्या नावाने प्रसिद्धी मिळवली. बिकाजीचे अध्यक्ष आणि संस्थापक शिवरतन अग्रवाल हल्दीराम भुजियावालाचे नातू आहेत.

बातम्या आणखी आहेत...