आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फीचर्ड आर्टिकल:पर्सनल लोन घेण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी या चार गोष्टी घ्या लक्षात, वैशिष्ट्ये आणि कर्जाऊ पैसे घेण्याशी निगडीत जबाबदाऱ्या घ्या जाणून

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोन अॅप तसेच इतर कर्ज पुरवठादार तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून तातडीने वित्त साह्य देऊ करतात- त्याकरिता घराबाहेर पडण्याची आवश्यकता नाही.

वित्तीय तंत्रज्ञान परिघात झालेल्या प्रगतीमुळे आता वैयक्तिक कर्जे घेणे सुलभ झाले आहे. बँका, बँकेएतर वित्तीय कंपन्या (एनबीएफसी), लोन अॅप तसेच इतर कर्ज पुरवठादार तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून तातडीने वित्त साह्य देऊ करतात- त्याकरिता घराबाहेर पडण्याची आवश्यकता नाही.

बरीच वैयक्तिक कर्जे ही असुरक्षित असतात – तुमचा पैसा मिळण्यासाठी तुम्ही कोणताही मध्यस्थ उभा करण्याची आवश्यकता नाही. स्मार्ट वैशिष्ट्ये जसे की, त्वरीत मंजुरी आणि सुलभ व्याज दर ही वैशिष्ट्ये पर्सनल लोनच्या लोकप्रियतेत अधिकच भर घालतात. Bajaj Finserv Personal Loan सारख्या ऑफर तर आजच्या काळात उपलब्ध वित्तीय साधनांपैकी सर्वात पसंतीचा पर्याय म्हणून नावारुपाला येताना दिसतात.

पैसे उधारीवर घेणे म्हणजे ते परत करण्याची जबाबदारी देखील असते. कर्ज जितक्या सुलभतेने उपलब्ध होते, तितकेच ते वेळेवर परत करण्याची जबाबदारी आपल्यावर असते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे तुम्ही वित्तीय पुरवठादाराकडे पर्सनल लोनविषयी विचारणा करायला जाण्यापूर्वी स्वत:च्या आर्थिक गरजांची माहिती घ्या. कोणत्या प्रकारच्या कर्जाची आवश्यकता आहे याचा अंदाज घ्या. आपल्याला पैशाची गरज कशासाठी आहे, हा प्रश्न विचारा, तुम्हाला मिळालेल्या कालावधीच्या उपलब्धतेनुरूप किती ईएमआय रक्कम परवडू शकते आणि याप्रकारचे प्रश्न लक्षात घ्या.

या अनुषंगाने मदतीचे ठरतील, असे काही ठळक मार्गदर्शनपर मुद्दे पर्सनल लोनकरिता अर्ज करण्यापूर्वी लक्षात घेतले पाहिजे.

तुम्ही ज्या वित्तीय माध्यमातून कर्ज घेणार आहात, त्यांचे पात्रता निकष समजून घ्या
तुम्ही कर्जाऊ पुरवठा पर्याय निवडण्यापूर्वी, पर्सनल लोन घेण्यासाठीचे पात्रता निकष जाणून घ्या. प्रत्येक वित्त साह्य देऊ करणाऱ्या घटकाचे पात्रता नियम हे निराळे असू शकतात. अनेक निकष आपल्याला साजेसे असल्यासारखे वाटतील. तुमची नेमकी गरज ओळखण्यासाठी ते मदतीचे ठरतील. तुम्हाला तुमचे वय, निवासाचे शहर, मासिक उत्पन्न, रोजगार आणि तत्सम माहिती विचारण्यात येईल. मात्र, लक्षात असू द्या की, जर तुम्ही वित्तीय पुरवठादाराच्या एखाद्या निकषावर अयशस्वी ठरलात तर तुम्हाला कर्ज मिळण्यात विलंब होऊ शकतो, अगदी अर्ज नाकारला देखील जाऊ शकतो.

तुमची कागदपत्रे हाताजवळ ठेवा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
एकदा का पात्रता निकषांची माहिती तुम्हाला मिळाली की, त्यानंतर आवश्यक दस्तावेजांची तयारी सुरू करावी. अर्ज प्रक्रियेची माहिती करून घ्यावी. तुमची ओळख आणि उत्पन्न सिद्ध करण्यासाठी केव्हायसी पुरावा आणि पेस्लीपची विचारणा करण्यात येईल. त्यामुळे व्यवहाराची कागदपत्रे आणि प्रक्रिया कर्ज पुरवठादाराच्या वेबसाईटवर काळजीपूर्वक वाचा. वेळेची बचत व्हावी म्हणून कागदपत्रे हाताशी ठेवा.

तुमच्याकरिता उपलब्ध सावकारी पर्यायाद्वारे काही विशिष्ट ऑफर देण्यात येतात का, जेणेकरून तुमचा वेळ आणि प्रयत्नांना लागणाऱ्या वेळेची बचत होईल. जसे की, बजाज फिनसर्वकडून 100% ऑनलाईन वैयक्तिक कर्जांवर पूर्व-मंजूर ऑफर दिल्या जातात.

फी, व्याज दर आणि अन्य शुल्कांची माहिती घ्या
नियमांची विचारपूस करा आणि तुमच्या कर्जांचे वास्तविक मूल्य निश्चित करा. तुमच्या वैयक्तिक कर्जाशी निगडीत व्याज दर आणि अन्य शुल्क यांची माहिती घ्या. व्याज दरांची माहिती सुरुवातीलाच देण्यात आलेली असते. प्रोसेसिंग फीशी निगडीत शुल्क, परतावा भरण्यात खंड पडल्यास आकारण्यात येणारे शुल्क तसेच विलंब आकार आणि तत्सम माहिती स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने दिलेली असते. तुमचा कर्ज पुरवठादार निवडताना ही तुलना करण्याची आवश्यकता असते. यापैकी काही तुमच्या कर्ज रकमेची टक्केवारी म्हणून नमूद केलेले असते, त्याचप्रमाणे तुम्ही बेफिकीर असल्यास भरमसाठ शुल्क लागू होऊ शकतात.

कर्जाऊ रकमेची परतफेड करण्यासाठी असलेले नियम तपासा आणि खास वैशिष्ट्यांची विचारणा करा
आपल्या कर्जाचा कालावधी निवडताना अतिशय सावध रहा. कर्ज परतफेड करण्याचा कालावधी सामान्यपणे दीर्घ असल्यास, ईएमआय कमी असू शकतो. मात्र व्याज आकार अधिक रकमेचा असू शकतो किंवा त्या उलट. स्वत:ची आर्थिक सुदृढता राखण्यासाठी व्यवस्थापन करता येईल अशा कालावधीची निवड करा. याशिवाय, तुम्ही रक्कम कर्जाऊ देणाऱ्या पर्यायाकडे तुमच्या पर्सनल लोनवर देऊ करण्यात येणारी खास वैशिष्ट्ये आणि ऑफर याबद्दल विचारणा करू शकता. काही एनबीएफसी या पर्सनल लोनवर सर्वोत्तम लवचिकता घेऊन येतात. त्या केवळ कालावधीच्या भागापुरती ईएमआय व्याज आकारतात. त्यामुळे ईएमआयचा ताण हलका होतो. तुमचे पर्सनल लोन अधिक व्यवस्थापन करण्याजोगे होते. तुम्ही कर्जाऊ साह्य देऊ करणाऱ्या घटकांच्या वेबसाईटवरील calculate personal loan EMI पर्सनल लोन कॅलक्यूलेटरचा उपयोग करू शकता.

ही माहिती तुम्हाला कर्जाऊ पर्सनल लोन घेण्याच्या दिशेने अनेक मुद्दे समजावून देणारी आहे. विविध कर्ज पुरवठा करणाऱ्या माध्यमाकडून देण्यात येणाऱ्या ऑफर पहा आणि सर्व माहिती जाणून घेऊन निर्णय घ्या. बजाज फिनसर्व, ही देशातील सर्वात विविधांगी एनबीएफसी मानली जाते. या माध्यमातून अनेक आकर्षक वैशिष्ट्यांसह त्वरीत वैयक्तिक कर्ज उपलब्ध होते. यामध्ये फ्लेक्सी लोन सुविधा आणि संपूर्ण पारदर्शकता आहे. वेबसाईटवरील माहितीद्वारे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया वाचा आणि तुम्ही बजाज फिनसर्व पर्सनल लोनच्या पूर्व-मंजूर ऑफरकरिता पात्र आहात का ते तपासा.