आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोनसपैकी काही रक्कम परत मागितली:होंडाने अमेरिकेत कर्मचाऱ्यांना चुकीने दिला जास्त बोनस, आता परत मागितला

ओहायो6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

होंडाने ओहायोच्चा व्हेइकल प्लँटमध्ये काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या बोनसपैकी काही रक्कम परत मागितली आहे. चुकीने जास्त रक्कम दिल्याचा दावा केला आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना २२ सप्टेंबरपर्यंतचा बोनस दिला होता, मात्र आता बोनस देण्यात चूक झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त रक्कम परत करावी, असा मेमो पाठवला आहे. कर्मचाऱ्यांनी एकतर जास्तीची रक्कम परत करावी किंवा पुढील पगारातून कपातीसाठी तयार राहावे, असे कंपनीने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...