आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएसव्हीकेएमच्या एनएमआयएमएस नीलकमल स्कूल ऑफ मॅथेमेटिक्स, अॅप्लाइड स्टॅटिस्टिक्स अँड अॅनालिटिक्सद्वारे आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या सहयोगाने आयोजित सांख्यिकीवर आंतरराष्ट्रीय सम्मेलन (आयसीएस २०२३)चे आयोजन केले आहे. तीन दिवसीय सम्मेलनात सांख्यिकी क्षेत्रातील नवीनतम विकासावर चर्चा झाली. डॉ. शरद म्हैस्कर, प्रो. कुलगुरु, डॉ. मीना चिंतामनेनी, कुलगुरू डॉ. सुशील कुलकर्णी, डीन, एनएसओएमएएसए, प्रो. सुनील शिरवाइकर, प्रो. संचालक (स्टॅट्स), एनएसओएमएएसए, डॉ. के. एस. माधव राव, प्रोफेसर, एनएसओएमएएसए, डॉ. प्रदन्या खांडेपारकर, एसोसिएट प्रोफेसर, एनएसओएमएएसए, डॉ. लीना कुलकर्णी, सहायक प्रोफेसर, एनएसओएमएएसए, आणि प्रो. डॉ. डी. एस. प्रकाश राव उपस्थित होेते. सम्मेलनात डॉ. सोमनाथ दत्ता, अविक सरकार, डॉ. गिरीश अरस, डॉ. राजेश नंदी, डॉ. थॉमस मॅथ्यू, प्रो. डेव्हिड डी. हनागल उपिस्थत होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.