आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वर्षी 10% पगार वाढवू शकतात भारतीय कंपन्या:आशिया-प्रशांतमध्ये पुढे राहू शकतो भारत

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय कॉर्पोरेट २०२२-२३ मध्ये कर्मचाऱ्यांचा पगार १०% वाढवू शकतात. ही पगारवाढ पूर्ण आशिया-प्रशांत क्षेत्रात सर्वात जास्त ठरेल. नोकरी बदलणे किंवा सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाढती संख्या याचे सर्वात मोठे कारण ठरेल. जागतिक सल्लागार फर्म विलिस टाॅवर्स वाॅटसनच्या पगार बजेट योजना अहवालात असे सांगण्यात आले आहे. या वर्षी आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारतीय कंपन्यांनी ९.५ टक्के पगारवाढ केली हाेती. भारतात अर्ध्यापेक्षा (५८%) चालू आर्थिक वर्षासाठी नियोक्त्यांनी अधिक वेतनवाढीचे बजेट मांडले.

१२ महिन्यांत आयटी क्षेत्रात सर्वात जास्त नोकऱ्या सेक्टर जॉब की संभावना आईटी 65.5% इंजिनिअरिंग 52.9% सेल्स 35.4% फायनान्स 17.5%

बातम्या आणखी आहेत...