आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Indian Overseas Bank Cuts FD Interest Rates, Now See Where It Would Be Beneficial To Do FD

FD करणाऱ्यांना धक्का:इंडियन ओव्हरसीज बँकेने FD व्याजदरात केली कपात, आता FD करणे कुठे ठरेल फायदेशीर घ्या जाणून

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारी बँक इंडियन ओव्हरसीजने एफडीवरील व्याजात कपात केली आहे. बँकेने व्याजदरात आता 0.40% पर्यंतची कपात केली आहे. तसेच 11 एप्रिलपासून नवीन दर लागू करण्यात येणार आहे. याआधी पंजाब नॅशनल बँकेने आपल्या बचत खात्यावरील व्याजात कपात केली होती.

आता किती मिळणार व्याज

कालावधीनवे व्याज दर (%)जुने व्याज दर (%)
7 दिवस ते 45 दिवस3.003.40
46 दिवस ते 90 दिवस3.503.90
91 दिवस ते 179 दिवस4.004.40
180 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी4.504.90
1 ते 2 वर्षांपेक्षा कमी5.155.15
2 ते 3 वर्षांपेक्षा कमी5.205.20
3 ते 10 वर्ष5.455.45

पंजाब नॅशनल बॅंकेने बचत खात्यावरील व्याजदरात केली कपात
पंजाब नॅशनल बँकेने आपल्या बचत खात्यावरील व्याजात कपात केली आहे. आता 10 लाखांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बँक खात्यांसाठी व्याजदर 2.75% वरून 2.70% पर्यंत कमी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, तुम्हाला 10 लाख ते 500 कोटी रुपयांच्या शिल्लक रकमेवर 2.75% वार्षिक व्याज मिळेल. त्यातही 0.05% ने घट झाली आहे. नवीन दर 4 एप्रिल 2022 पासून लागू करण्यात आले आहे.

FD वर कोण-कोणती बँक किती व्याज देत आहे ते पहा

1 वर्षाच्या FD वर व्याज

बॅंकव्याज दर (% )
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया5.00
SBI5.10
HDFC5.00
यूको बॅंक5.10
कोटक महिंद्रा4.90
बॅंक ऑफ बड़ोदा5.00
इंडियन ओवरसीज5.15

2 वर्षाच्या FD वर व्याज

बॅंकव्याज दर (%)
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया5.10
SBI5.20
HDFC5.10
यूको बॅंक5.10
कोटक महिंद्रा5.15
बॅंक ऑफ बड़ोदा5.10
इंडियन ओवरसीज5.20

3 वर्षाच्या FD वर व्याज

बॅंकव्याज दर (%)
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया5.10
SBI5.30
HDFC5.10
यूको बॅंक5.10
कोटक महिंद्रा5.30
बॅंक ऑफ बड़ोदा5.10
इंडियन ओवरसीज5.45

5 वर्षाच्या FD वर व्याज

बॅंकव्याज दर (%)
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया5.15
SBI5.40
HDFC5.25
यूको बॅंक5.10
कोटक महिंद्रा5.30
बॅंक ऑफ बड़ोदा5.25
इंडियन ओवरसीज5.45