आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्यात:आगामी पाच वर्षांत दुप्पट होईल भारताची रेडिमेड गारमेंट निर्यात

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या पाच वर्षात भारतीय रेडिमेड गारमेंट निर्यात १.२२ वरुन १.३९ लाख कोटी रुपयावर स्थिर राहिले. मात्र २०२७ पर्यंत याच्या वार्षिक १२-१३% वाढुन २.४५ लाख कोटी रुपयापेक्षा वर जाण्याची अपेक्षा आहे. केअरएजच्या अहवालानुसार, सरकारने सुरू केलेल्या अनेक प्रोत्साहन योजना, प्रमुख देशांसह व्यापार करार आणि तयार कपड्यांच्या बाजारपेठेतील चीनचा घटता वाटा यामुळे भारताची तयार कपड्यांची निर्यात येत्या पाच वर्षांत जवळपास दुप्पट होण्याची शक्यता आहे. यूएई आणि ऑस्ट्रेलियासोबत व्यापार करारामुळे निर्यात वाढण्यास मदत होईल. मात्र, बांगलादेश आणि व्हिएतनाम हे भारताचे प्रमुख प्रतिस्पर्धी ठरू शकतात.

बातम्या आणखी आहेत...