आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील टॉप 10 सर्वात व्यग्र विमानतळांमध्ये समावेश:इंदिरा गांधी विमानतळाचा जगातील टॉप-10 व्यग्र विमानतळांत समावेश

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल (आयजीआय) विमानतळाचा २०२२ मध्ये जगातील टॉप १० सर्वात व्यग्र विमानतळांमध्ये समावेश करण्यात आला. एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल (एसीआय) च्या यादीनुसार, आयजीआय हे २०२२ मध्ये ५९.४ दशलक्ष प्रवासी वाहतुकीसह जगातील नववे सर्वात व्यग्र विमानतळ म्हणून उदयास आले. दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियातील टॉप १० मध्ये समाविष्ट केलेले हे एकमेव विमानतळ आहे.