आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी चोरी:गेमिंग कंपन्यांच्या 23000 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीचा तपास सुरू

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एप्रिल २०१९ ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान, गेमिंग कंपन्यांनी २३ हजार कोटी रुपयांचा जीएसटी चुकवला. त्याचा तपास सुरू आहे. सोमवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, सायबर आणि क्रिप्टो मालमत्तेशी संबंधित अशा अनेक प्रकरणांची चौकशी केली जात आहे, ज्यामध्ये ऑनलाइन गेमिंग इत्यादींचा वापर उत्पन्नाच्या गैरवापरासाठी करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...