आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगला विक्री:जेनिफर लोपेझ विकतेय बंगला, किंमत 349 कोटी रुपये

लॉस एंजलिस2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जे लोच्या नावाने प्रख्यात अमेरिकी अभिनेत्री, गायक आणि डान्सर जेनिफर लोपेझ बेल एअर मेन्शन येथील आपली मालमत्ता विकत आहे. किंमत ३४९ कोटी ठेवण्यात आली आहे. १४,००० वर्गफुटात ९ बेडरूम आणि १३ बाथरूमच्या या बंगल्यात १०० सीटचे आऊटडोर अॅम्फिथिएटर, इनडोअर चित्रपटगृह, खासगी दरी, बीच, एक स्विमिंग पूल आणि जिम आहे.

बातम्या आणखी आहेत...