आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय मोबाईल निर्माता कंपनी लावा आज मंगळवारी (16 मे) 'लावा अग्नि 2' स्मार्टफोन लॉंच करणार आहे. कंपनीने हा स्मार्टफोन अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीज केला आहे, ज्यामध्ये लॉंच इव्हेंटची माहिती देखील देण्यात आली आहे.
कंपनीने दावा केला आहे की, MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरसह भारतात लॉंच होणारा हा पहिला स्मार्टफोन असेल. आत्तापर्यंत फोनच्या डिझाईन आणि प्रोसेसर व्यतिरिक्त कंपनीने फोनच्या इतर कोणत्याही स्पेसिफिकेशनचा खुलासा केलेला नाही. तथापि, मीडिया रिपोर्ट्समध्ये स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल अनेक तपशील समोर आले आहेत. या रिपोर्ट्सनुसार स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल जाणून घेऊया.
लावा अग्नी 2 : तपशील
लावा अग्नी 2: फीचर्स आणि किंमत
खरेदीदार कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स Amazon द्वारे Lava Agni 2 खरेदी करण्यास सक्षम असतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी हा स्मार्टफोन 19,999 च्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करू शकते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.