आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) ने पॉलिसीधारकांसाठी व्हॉट्सअॅप सेवा सुरू केली आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर आता पॉलिसीधारकांना छोट्यासह मोठ्या कामांसाठी एलआयसी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाही. घरबसल्या तुम्हाला अनेक प्रकारची माहिती मिळणार आहे.
पोर्टलवर नोंदणी करावी लागेल
एलआयसीच्या वेबसाइटवर सर्वात प्रथम तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी, तुम्हाला एलआयसीच्या वेबसाइटवर जाऊन तुमचा पॉलिसी क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील भरावे लागतील. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅप सुविधेचा लाभ घेता येणार आहे. नोंदणीनंतर पॉलिसीधारक मोबाईल नंबर 8976862090 वर 'हाय' संदेश पाठवून व्हॉट्सअॅपद्वारे सेवा वापरण्यात सक्षम होतील.
या सुविधा मिळतील
LIC 1956 मध्ये सुरू झाली
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.