आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:भारतीय जीवन विमा निगमच्या धनसंचय योजनेला प्रारंभ...

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय जीवन विमा निगमने १४ जून रोजी धनसंचय ही नवी योजना सुरू केली. ही योजना सुरक्षा आणि बचतीचे संयोजन प्रदान करते. ही योजना मुदतपूर्तीच्या तारखेपासून पेआउट कालावधीदरम्यान हमी उत्पन्न नफ्याच्या अंतिम हप्त्यासह आणि जीआयबीसह देय हमी टर्मिनल लाभ प्रदान करते. हा प्लॅन ग्राहकांच्या आवडीनुसार लेव्हल इन्कम बेनिफिट, इन्क्रिझिंग इन्कम बेनिफिट, सिंगल प्रीमियम लेव्हल इन्कम बेनिफिटसह प्रीमियम अॅडव्हान्स्ड कव्हर देतो. मॅच्युरिटी बेनिफिट, गॅरंटीड इन्कम बेनिफिट आणि गॅरंटीड टर्मिनल बेनिफिटच्या रूपात देय राहील. जोखीम सुरू झाल्यानंतर पॉलिसीच्या कालावधीत पॉलिसीधारकाचा आकस्मिक मृत्यू झाल्यास योजनेंतर्गत त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळते. इन्फोर्स, पेडअप पॉलिसीअंतर्गत एकरकमीऐवजी ५ वर्षांच्या हप्त्यांमध्ये मृत्यू लाभ मिळवण्यासाठी सेटलमेंट पर्याय उपलब्ध. योजनेंतर्गत पर्याय ए आणि बीसाठी ३,३०,०००, पर्याय सीसाठी २,५०,००० आणि पर्याय डीसाठी २२,००,००० आहे.

बातम्या आणखी आहेत...