आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्ट्रिक विमान:कारप्रमाणेच हे इलेक्ट्रिक विमान अवघ्या 20 मिनिटांत जलद चार्ज होईल

व्हिएन्ना5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रियन कंपनी डायमंड एअरक्राफ्टने आपल्या सर्व इलेक्ट्रिक इडीए-४० संदर्भात जाहीर घाेषणा केली की ते इलेक्ट्रिक कारप्रमाणे २० मिनिटांत जलद चार्ज होईल. या सिंगल इंजिन ट्रेनर विमानाला युरोपच्या एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने चार्जिंगच्या पर्यायासह आधीच प्रमाणित केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे विमान २० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ९० मिनिटे उड्डाण करू शकेल.

त्याची कामकाज किंमत सध्याच्या पिस्टन विमानापेक्षा ४० टक्के कमी असेल. या वर्षाच्या उत्तरार्धात या विमानाचे चाचणी उड्डाण सुरू होईल. या वर्षाच्या उत्तरार्धात या विमानाचे चाचणी उड्डाण सुरू होण्याची शक्यता आहे. २०२४ मध्ये हे ४ अासनी विमान बाजारात येईल. 90 मिनिटे उड्डाण करेल एका चार्जमध्ये 04 लाेक एकत्र उड्डण करू शकतील

बातम्या आणखी आहेत...